लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

IND vs SA ODI : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला! भारताकडून युवा खेळाडूचं पदार्पण - Marathi News | IND vs SA ODI South Africa have won the toss and they've decided to bat first and Sai Sudharsan on making India debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA ODI : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला! भारताकडून युवा खेळाडूचं पदार्पण

आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला वन डे सामना खेळवला जात आहे. ...

IND vs SA ODI : भारताची वन डे मालिकेत 'कसोटी', सलामीच्याच सामन्यात पावसाची 'बॅटिंग'? - Marathi News | India Vs South Africa Weather Report today ind vs sa first ODI match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची वन डे मालिकेत 'कसोटी', सलामीच्याच सामन्यात पावसाची 'बॅटिंग'?

आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. ...

IND vs SA : रिंकू सिंगचं पदार्पण, ऋतुराजसोबत सलामीला कोण? कर्णधार राहुलनं केला खुलासा - Marathi News | indian captain kl rahul said,  I am now focusing in the ODI series but yes I will play as a middle order in test cricket and keep wickets for the team and same as T20I and he confirms Rinku Singh will get the opportunity in the ODI series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिंकू सिंगचं पदार्पण, ऋतुराजसोबत सलामीला कोण? कर्णधार राहुलनं केला खुलासा

Rinku Singh ODI Debut : रविवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होत आहे.  ...

INDW vs ENGW : ऐसी धाकड़ है...! भारताच्या 'नारी शक्ती'चा विजय; इंग्लंडचा ३४७ धावांनी पराभव - Marathi News | INDW vs ENGW Test Indian women's cricket team led by Harmanpreet Kaur defeated England by 347 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐसी धाकड़ है...! भारताच्या 'नारी शक्ती'चा मोठा विजय; इंग्लंडचा ३४७ धावांनी पराभव

INDW vs ENGW Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत यजमानांनी मोठा विजय मिळवत घरच्या चाहत्यांना खुशखबर दिली. ...

IND vs SA ODI : टीम इंडियाच्या कोचपदाची जबाबदारी द्रविड नाही तर दुसऱ्याच व्यक्तीवर, BCCI चा निर्णय - Marathi News | ind vs sa odi Head coach Rahul Dravid is not to oversee India's ODI leg of South Africa tour, sitanshu Kotak to take over  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या कोचपदाची जबाबदारी द्रविड नाही तर दुसऱ्याच व्यक्तीवर, BCCI चा निर्णय

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. ...

मी मुस्लिम आणि भारतीय असल्याचा मला अभिमान; मोहम्मद शमीचं टीकाकारांना प्रत्युत्तर - Marathi News | team india's faster bowler Mohammed Shami slams trolls over Sajda controversy in World Cup 2023 and says I am a proud Indian, a proud Muslim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी मुस्लिम आणि भारतीय असल्याचा मला अभिमान; मोहम्मद शमीचं टीकाकारांना प्रत्युत्तर

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं यंदाचा वन डे विश्वचषक गाजवला. ...

भारतीय गोलंदाजाची दक्षिण आफ्रिकेत हॅटट्रिक अन् ५ विकेट्स; रचला इतिहास  - Marathi News | Hat-trick and five wickets for Prasidh Krishna in the first innings against South Africa A. He is the first pacer to bag a First-Class hat-trick while representing India A | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजाची दक्षिण आफ्रिकेत हॅटट्रिक अन् ५ विकेट्स; रचला इतिहास 

India A vs South Africa A - भारताचा एक संघ दक्षिण आफ्रिकेत ट्वेंटी-२० मालिका खेळतोय, तर त्याचवेळी युवा खेळाडूंचा एक संघ दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या चार दिवसीय सामना गाजवतोय... ...

Ind Vs SA 2nd T20I: ‘आम्ही तिथेच सामना हरलो…’ कर्णधार सूर्यकुमार यादवनं सांगितलं पराभवाचं कारण    - Marathi News | Ind Vs SA 2nd T20I: 'We lost the match there...' skipper Suryakumar Yadav explains the reason for defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘आम्ही तिथेच सामना हरलो…’ कर्णधार सूर्यकुमार यादवनं सांगितलं पराभवाचं कारण   

Ind Vs SA 2nd T20I: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने संघाच्या पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे. ...