लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

INDW vs AUSW: 'कसोटी' संपली! मिशन वन डे अन् ट्वेंटी-२०; बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा तगडा संघ - Marathi News | India women vs Australia women Team India’s ODI and T20I squad against Australia announced  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कसोटी' संपली! मिशन वन डे अन् ट्वेंटी-२०; बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा तगडा संघ

भारतीय महिला क्रिकेट संघ मायदेशात बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेत भिडणार आहे. ...

"तो पराभव हृदयद्रावक होता पण...", वर्ल्ड कपची ट्रॉफी हातून गेल्यानंतर द्रविडची पहिलीच प्रतिक्रिया - Marathi News | Rahul Dravid said, World Cup Final happened in the past, yes it's disappointing on icc world cup final 2023 against australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो पराभव हृदयद्रावक होता पण...", वर्ल्ड कपची ट्रॉफी गेल्यानंतर द्रविडची प्रतिक्रिया

वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. ...

इशान किशन नाराज की खरंच थकलाय? दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून घेतली माघार - Marathi News | ishan kishan withdrawn from south africa tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन नाराज की खरंच थकलाय? दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून घेतली माघार

विनंतीचा मान ठेवत संघ व्यवस्थापनाने त्याला मायदेशी परतण्यासाठी परवानगी दिली आहे. ...

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत यष्टिरक्षणासाठी राहुल सज्ज: द्रविड - Marathi News | k l rahul ready to keep wicket in test series against south africa said rahul dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत यष्टिरक्षणासाठी राहुल सज्ज: द्रविड

नवा यष्टिरक्षक केएस भरत याची फलंदाजी कमकुवत आहे. ...

"आमची लढाई फक्त मैदानावर असते", 'विराट' वादावर गौतम गंभीरचं मन जिंकणारं विधान - Marathi News | Former Indian player Gautam Gambhir has commented on the controversy with Virat Kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमची लढाई फक्त मैदानावर असते", 'विराट' वादावर गंभीरचं मन जिंकणारं विधान

गौतम गंभीर नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो. ...

भारतीय संघात स्थान नाही, IPLमध्ये अनसोल्ड, आता या फलंदाजाने आफ्रिकेत ठोकले झंझावाती शतक - Marathi News | No place in the Indian team, unsold in the IPL, now sarfaraz khan has scored a stunning century in Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघात स्थान नाही, IPLमध्ये अनसोल्ड, आता या फलंदाजाने आफ्रिकेत ठोकले झंझावाती शतक

Sarfaraz Khan: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. या मालिकेपूर्वी एका युवा फलंदाजाने पुन्हा एकदा भारतीय संघाचा दरवाजा ठोठावला आहे. ...

IND vs SA: FINAL! दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला; भारतीय संघात २ मोठे बदल; रजत पाटीदारचे पदार्पण - Marathi News | IND vs SA 3rd ODI The hosts South Africa have elected to bowl first after winning the toss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :FINAL! द. आफ्रिकेने टॉस जिंकला; भारतीय संघात २ मोठे बदल; रजत पाटीदारचे पदार्पण

IND vs SA Live Match Updates : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. ...

IND vs SA : ऋतुराज गायकवाड येताच बसचा दरवाजा बंद; फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी - Marathi News | Team India',s batter Ruturaj Gaikwad faced an unusual situation before the first ODI against South Africa at the Wanderers in Johannesburg, see here viral video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाड येताच बसचा दरवाजा बंद; फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

ind vs sa odi : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. ...