सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या FOLLOW Team india, Latest Marathi News
Team India Prize Money: BCCIने देखील टीम इंडियाला १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ...
आगामी 'डेडपूल व्हर्सेस वॉल्व्हरिन' सिनेमातील ह्यू जॅकमॅनने भारतीय क्रिकेट संघातील त्याचा आवडता खेळाडू कोणता आहे, हे सांगितलं आहे (hugh jackman, t20 wc) ...
Kirti Azad : मुंबईत चॅम्पियन भारतीय संघाच्या व्हिक्ट्री परेडनंतर वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला ...
Rohit Sharma mother emotional moment Video: वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्मा आला त्याच वेळी तो आई-वडिलांना भेटला ...
Virat Kohli about Rohit Sharma, T20 World Cup 2024: भारताने वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराट-रोहित दोघेही भावनिक झाल्याचे अख्ख्या देशाने पाहिले ...
Team India In Mumbai: गुरुवारी संध्याकाळी विश्वविजेत्या भारतीय संघाची मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये लाखो क्रिकेटप्रेमी मुंबईकर उपस्थित होते. मात्र भारतीय संघाच्या विश्वविजयावरून राजकारणालाही सुरुवात झाली आहे. ...
Rohit Sharma Mumbai Welcome, T20 World Cup 2024: रोहित आणि टीम इंडियाचे मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत झाले ...
बॉलिवूडचा किंग शाहरुख खाननेही खेळाडूंची Victory परेड पाहून ट्वीट केले. ...