शिक्षक बँकेत बहुमताच्या जोरावर अनावश्यक नोकरी भरती होत आहे. या भरतीच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असून, भरती प्रक्रिया आरबीआय बोर्डाच्या धोरणानुसार होण्यासाठीही आम्ही प्रयत्न करणार असल्याची माहिती शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बळवंत पाटील यांनी दिली. ...
बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली असून, २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षासाठी यंदा आॅनलाइन सीईटी घेण्यात येणार आहे. येत्या ८ व ९ जूनला ही प्रवेश परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी नाशिकमधील दोन हजार ते एकवीसशे अर्जांसह राज ...
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पवित्र पोर्टलमार्फत आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ असल्यामुळे धास्तावलेल्या बेरोजगार शिक्षकपात्र उमेदवारांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्या ...
शासनाने शिक्षक भरती प्रक्रिया राबविताना त्रुटीवर पर्याय न शोधल्याने भरती प्रकियेतील अडथळे काही दूर होताना दिसत नाहीत. ब्रीज कोर्सची अट, मागासवर्गीयांच्या कमी जागा आणि इंग्रजी माध्यमांच्या डी. एड्. धारकांच्या प्रश्नावर तरुणांनी न्यायालयात दाद मागितली ...