एकीकडे नोकर भरती होत नाहीय, दुसरीकडे भरती काढली तरी त्याची प्रक्रिया पुढे सरकत नाहीय. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही वाट पाहतोय. वेबसाईट सुरु झाली, रजिस्ट्रेशनही सुरु झालेय, परंतू प्रोसिजर पुढे जात नाहीय, अशी तक्रार घेऊन एक भावी शिक्षिका तिथे आली होती. ...
शिक्षकांना शिकवण्याबरोबरच स्कॉलरशिप प्रशिक्षण व पंधरवडा सप्ताह राबविण्यासह इतर सर्व ऑनलाइनची कामे करावी लागतात. जिल्हा परिषद शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्था खासगी स्तरावरील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. ...
सीटीईटी ही पात्रता परीक्षा केंद्र शासनामार्फत घेतली जाते. महाराष्ट्रात २०११ पासून सीटीईटीची सुरुवात झाली. तर २०१३ पासून टीईटी घेतली जात आहे. दोन पैकी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असलेला उमेदवार शिक्षक भरतीसाठी पात्र ठरतो. ...