विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या वेतनाच्या प्रश्नाबरोबरच अन्य मागण्या सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...
शिक्षक भरती रखडल्यामुळे शासनाची मान्यता न मिळालेल्या हजारो शिक्षकांना सरकारने मंजुरी देऊन सेवेत कायम करावे. या शिक्षकांना अभियोग्यता परिक्षेची (टीईटी) सक्ती करू नये, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी केल ...
आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे या मागणीसाठी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील डीएड्, बीएड्धारकांनी नागपूर येथील विधिमंडळासमोर धरणे आंदोलन छेडले. या प्रश्नावर कोकणातील आमदार एकवटले आहेत. ...
उच्च न्यायालयात गेलेल्या सातारा शिक्षक बदली प्रिक्रियेचा निवाडा आज जिल्हा परिषदेत चक्क इन कॅमेरा सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या तक्रारींवर शिक्षकांनीच समोरासमोर आक्षेप घेतले. यावर निर्णय नंतर देण्यात येणार आहे. ...
बीएड धारक शिक्षकांनाही आता प्राथमिक शाळांमध्ये नोकरी देण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ डिएड डिप्लोमाधारक प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या नोकरीस पात्र होते. ...
शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, यासाठी कोकणातले डी. एड्., बी. एड्.धारक आक्रमक बनले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतील डी. एड्., बी. एड्.धारक आता नागपूर विधिमंडळासमोर १७ जुलै रोजी धरणे आंदोलन करणार आहेत. ...
पालघर जिल्हा परिषदेमध्ये स्थानिक तरुणांमधून करण्यात येणाऱ्या माध्यमिक शिक्षकांच्या भरतीच्या धर्तीवर कोकणातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार अॅड. निरंजन वसं ...
महाराष्ट्रातील शिक्षकांची भरती गणुवत्तेवर आधारित व पारदर्शक पध्दतीने व्हावी या उद्देशाने शिक्षण विभागाने ‘पवित्र’ या वेबपोर्टलची निर्मिती केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी संस्थांच्या शाळांमधील अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित पदांवरील ...