शनिवारी रेवकी, उमापूर केंद्र तथा निवडक अधिकारी व शिक्षकांची शिक्षण परिषद शहरातील सेंट झेविअर्स शाळा येथे पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, व इतर अधिकाºयांनी प्रश्नोत्तराच्या रुपाने शिक्षकांशी संवाद साधला. ...
सालेकसा पंचायत समिती अंतर्गत अभिनव केंद्र सोनपुरीची तिसरी केंद्र शिक्षण परिषद नवेगाव येथील जिल्हा परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळेत घेण्यात आली. शिक्षण परिषदेची सुरुवात गरबा नृत्यातून करण्यात आली. ...
नोव्हेंबर २००५ नंतर राज्यात सेवेत आलेल्या शासकीय कर्मचारी व शिक्षकांची पेन्शन योजना रद्द करण्यात आली. जुनी पेन्शन योजना लागू करेपर्यंत शिक्षक समिती लढा देणार असल्याचा निर्धार देवळी (वर्धा) येथे पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्य अध्यक्ष ...
शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रकियेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक १०९५ शिक्षक विस्थापित झाले होते़ यानंतर काही शिक्षकांना पुन्हा बदली आदेश देण्यात आले तर ६८७ शिक्षकांना जिल्ह्यात रिक्त असलेल्या पदवीधरांच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात पदस्थापना देण्या ...
ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसारच जि. प. शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवावी, या मागणीसाठी भर उन्हात आज सोमवारी दुपारी बदली हवी कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा काढण्यात आला. ...