लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

हिजाबवरुन विद्यार्थी अन् शिक्षकामध्ये वाद, कोल्हापुरातील एका महाविद्यालयातील घटना; तणावाचे वातावरण - Marathi News | Argument between student and teacher over hijab, an incident in a college in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हिजाबवरुन विद्यार्थी अन् शिक्षकामध्ये वाद, कोल्हापुरातील एका महाविद्यालयातील घटना; तणावाचे वातावरण

वर्ग सुरु असताना त्याचे शिकवण्याकडे लक्ष नसल्याचे निदर्शनास येताच शिक्षकाने संबंधित विद्यार्थ्याला हटकले ...

अत्यावश्यक जागांवरच नेमणार सेवानिवृत्त शिक्षक - Marathi News | Retired teachers will be appointed only on essential posts | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अत्यावश्यक जागांवरच नेमणार सेवानिवृत्त शिक्षक

राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे या रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. ...

सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक एका महिन्यासाठीच, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती - Marathi News | Recruitment of retired teachers for one month only, School Education Minister Deepak Kesarkar gave the information | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक एका महिन्यासाठीच, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती

राज्यात ५० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती होणार. पहिल्या टप्प्यात ३० हजार पदांची भरती केली जाणार ...

गुरुजींचे टेन्शन आणखी वाढले, पदोन्नतीसाठीही टीईटीचे बंधन - Marathi News | Guruji's tension increased further, TET's restriction for promotion too | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजींचे टेन्शन आणखी वाढले, पदोन्नतीसाठीही टीईटीचे बंधन

हजारो पदे रिक्त : नव्या अटीने विषय जागा भरण्याचा पेच अजून कठीण ...

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून वेधले लक्ष! - Marathi News | Attention drawn to the pending demands of teachers as Dharna protest by Primary Teachers Committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून वेधले लक्ष!

प्राथमिक शिक्षक समितीने दिले धरणे ...

लातूर जिल्हा परिषदेसमाेर प्राथमिक शिक्षक समितीचे आंदोलन - Marathi News | Agitation of primary teachers committee against Latur Zilla Parishad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेसमाेर प्राथमिक शिक्षक समितीचे आंदोलन

केंद्रप्रमुखांची पदोन्नती करा; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी ...

आम्हाला नोकरी मिळेना अन् निवृत्त शिक्षकांना २० हजार मानधनावर घेणार! युवकांमध्ये संताप - Marathi News | We do not get jobs and retired teachers will be hired on a salary of 20,000! Anger among the youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आम्हाला नोकरी मिळेना अन् निवृत्त शिक्षकांना २० हजार मानधनावर घेणार! युवकांमध्ये संताप

युवकांमध्ये तीव्र पडसाद, शिक्षक संघटनांचाही सेवानिवृत्तांच्या नेमणुकीला विरोध ...

ऐकावे ते नवलच! विद्यार्थिनी एक अन् शिक्षक दोन - Marathi News | Many schools of zp have shortage of teachers; but in school of Alagondi there are two teachers for one student | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऐकावे ते नवलच! विद्यार्थिनी एक अन् शिक्षक दोन

काटोल तालुक्यातील आलागोंदी शाळेतील वास्तव : जि.पं च्या अनेक शाळेत शिक्षकांची बोंब ...