मुंबईतील शेकडो शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा पट अस्तित्वात असूनही, शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यतेशी तो जुळत नसल्याने शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाच्या शालार्थ प्रणालीमध्ये शून्य दिसत आहे. ...
यू-डायस आकडेवारीनुसार, उपसंचालक अंतर्गत २०२३-२४ मध्ये १,७३१ शाळांमध्ये एकूण ११,२८,१६२ विद्यार्थी होते. २०२४-२५ मध्ये शाळांची संख्या वाढून १७४२ झाली, मात्र विद्यार्थ्यांची संख्या २८,०४९ ने घटून ११,००,८१३ इतकी राहिली.... ...
Sindhudurg News: आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंद सुरेश कदम यांनी गेळे- कदमवाडी येथील आपल्या राहत्या घरी काल, शुक्रवारी रात्री गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...