लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा! शाळांच्या कंत्राटीकरणास विरोध, आंदोलनासाठी विद्यार्थीही सरसावले - Marathi News | Save the school, save education Students also started protesting against the contractualization of schools | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळा वाचवा, शिक्षण वाचवा! शाळांच्या कंत्राटीकरणास विरोध, आंदोलनासाठी विद्यार्थीही सरसावले

शाळा वाचविण्याच्या आंदोलनाची पूर्वतयारी व जनजागृती म्हणून सोमवारी (दि.२५) विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे ग्रामीण भागात दिसून आले. ...

पेसा शिक्षकभरती... जागा ७१; पडताळणीसाठी होणार २६२ जणांची - Marathi News | PESA teacher recruitment : 71 seats will be filled; But 262 candidates for verification | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पेसा शिक्षकभरती... जागा ७१; पडताळणीसाठी होणार २६२ जणांची

आदिवासी बेरोजगारांना संधी : दुर्गम भागातील शाळांमध्ये मिळेल नियुक्ती ...

शिक्षक, कर्मचारी, कामगारांचा सरकारविरुद्ध एल्गार; संघर्ष मोर्चा दणाणला - Marathi News | Elgar of teachers, employees, workers against the government; The struggle marched to Danan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षक, कर्मचारी, कामगारांचा सरकारविरुद्ध एल्गार; संघर्ष मोर्चा दणाणला

आझाद मैदानातून चुकीच्या धोरणांवर डागली तोफ ...

शिक्षकाला साडेतीन लाख दंड, तीन महिन्यांची शिक्षा - Marathi News | teacher was fined three and a half lakhs, sentenced to three months in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षकाला साडेतीन लाख दंड, तीन महिन्यांची शिक्षा

अमरावती येथील महानगरपालिकेच्या शाळेवर मंगेश खंडारे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ...

‘बॅड टच’ करणाऱ्या ‘त्या’ शिक्षकाच्या दोन रात्री कोठडीत! - Marathi News | 35-year-old teacher, who was arrested allegedly touching two minor students of his own school, was sent to two-day police custody by the court | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘बॅड टच’ करणाऱ्या ‘त्या’ शिक्षकाच्या दोन रात्री कोठडीत!

दोन दिवसांचा पीसीआर : पालकांसह राजकीय पक्षांची ‘त्या’ शाळेवर धाव ...

परीक्षा न दिल्यास शिक्षकांवर होणार शिस्तभंगाची कारवाही; विजयकुमार गावित यांची माहिती - Marathi News | Disciplinary action will be taken against the teacher if the exam is not given; Information of Vijayakumar Gavit | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :परीक्षा न दिल्यास शिक्षकांवर होणार शिस्तभंगाची कारवाही; विजयकुमार गावित यांची माहिती

मुलांच्या परीक्षा सोबत शिक्षकांची परीक्षा घेण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. ...

भरती प्रक्रिया लांबल्याने भावी शिक्षक वैतागले; १४२ उमेदवार प्रतीक्षेत  - Marathi News | prospective teachers frustrated by long recruitment process 142 candidates waiting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भरती प्रक्रिया लांबल्याने भावी शिक्षक वैतागले; १४२ उमेदवार प्रतीक्षेत 

डिसेंबरपर्यंत निर्णय लागण्याची शक्यता. ...

जिल्हा परिषदेचे १३२ शिक्षक, मुख्याध्यापकांना मिळाली बढती; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आदेश - Marathi News | 132 teachers, HM of Zilla Parishad got promotion; Order first week of October | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिल्हा परिषदेचे १३२ शिक्षक, मुख्याध्यापकांना मिळाली बढती; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आदेश

बढती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत. ...