यापुढे शिक्षकांच्या गोपनीय अहवालात विद्यार्थी वाचन क्षमतेचा समावेश असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेला १०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांची श्रेणीनिहाय नोंद होणार आहे. ...
या परिचर्चेतून एक समर्पक उत्तर समोर आले ते असे, शाळा टिकवायच्या असतील, तर शिक्षकांना गुणवत्ता टिकविण्याशिवाय तरणोपाय नाही. परिचर्चेत शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, निवृत्त सहायक शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे, शिक्षण संस्थाचालक महामंडळाचे प्रदेश सचिव ए ...
वेंगुर्ले तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी येथील तहसीलदार कार्यालयासमोर शनिवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांना द्यावयाचे मागणी पत्र निवेदनाच्या स्वरुपात तहसीलदार शरद गोसावी यांच्याकडे दिले. ...
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ‘मतदारयाद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण’ या कार्यक्रमांतर्गत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आली होती. ...
प्राथमिक शाळा पुढील वर्षी १५० व्या वर्षात पदार्पण करीत असताना डिजिटल स्कूलकडे वाटचाल करीत आहे. यानिमित्त विविध प्रकारची माहिती देणारी रंगरंगोटी केल्यामुळे प्राथमिक शाळेच्या भिंती बोलू लागल्या आहेत. ...
सेवासातत्य देताना टीईटी (टीचर एलिजिबिलिटी टेस्ट) म्हणजेच शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट मुंबईतील शिक्षकांना घालण्यात आली आहे. मात्र, या अटीवर शिक्षक परिषदेने आक्षेप नोंदवत आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...
रिसोड (वाशिम): शिक्षकांशी संबंधित सर्व समस्या गांभीर्याने घेत येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात शिक्षकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनास भाग पाडू, अशी रोखठोक भूमिका शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांनी रविवारी रिसोड ...
विशेष विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनुदानित शाळांमध्ये अपंग मुलांना व कर्मचाºयांना सहाय्य करण्यासाठी विशेष शिक्षक नियुक्त करणे, हा नियम आहे. त्यामुळे सर्व अनुदानित शाळांमध्ये असे विशेष शिक्षक नियुक्त करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सर ...