लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

लग्नाचे आमिष दाखवून पूर्णा येथे शिक्षकाचा सेविकेवर बलात्कार  - Marathi News | Teacher rape in Sevik, showing marriage lure in Purna | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लग्नाचे आमिष दाखवून पूर्णा येथे शिक्षकाचा सेविकेवर बलात्कार 

ताडकळस जिल्हा परिषद शाळेतील सेविकेने त्याच शाळेत असलेल्या शिक्षकाविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार ताडकळस पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत देवानंद गोरे या शिक्षकाला काल रात्री उशि ...

आठवीतील विद्यार्थिनीला ५०० उठाबश्यांची शिक्षा, मुख्याध्यापिकेचे वेतन रोखले - Marathi News | 500 students of the eighth grade, the headmaster's salary was stopped | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आठवीतील विद्यार्थिनीला ५०० उठाबश्यांची शिक्षा, मुख्याध्यापिकेचे वेतन रोखले

शालेय प्रकल्प पूर्ण न केल्याबद्दल आठवीत शिकणा-या विद्यार्थिनीला ५०० उठाबश्या काढण्याची शिक्षा देणा-या मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्याचा आणि या प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठविण्याचा आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संबंधित शिक्षणाधिका-यांना दिला ...

दिव्यांग शाळा व कर्मशाळेत १५ वर्षांपासून पगार नसल्याने शिक्षकांनी मागितली हिवाळी अधिवेशनात भीक - Marathi News | Teachers begged on winter session, no salary from 15 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिव्यांग शाळा व कर्मशाळेत १५ वर्षांपासून पगार नसल्याने शिक्षकांनी मागितली हिवाळी अधिवेशनात भीक

राज्यातील तब्बल १२३ शाळांतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार मिळावा, या मागणीसाठी शिक्षकांनी हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलनही सुरू केले. परंतु त्याची दखल न घेतल्याने बुधवारी (दि. १३) आंदोलक शिक्षकांनी धरणे मंडपात भीक मागितली. ...

बुद्धिमत्तेची चाचणी घेणार, कौशल्याचे काय? - Marathi News | What will be the test of intelligence, skills? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बुद्धिमत्तेची चाचणी घेणार, कौशल्याचे काय?

शिक्षक निवड आणि नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता, गैरव्यवहार होतात हे सर्वज्ञात आहे. या अनुषंगाने खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक भरती गुणवत्तेवर आधारित व्हावी, निवड प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासनाने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश २४ जून २० ...

नागपुरात शिक्षकाची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Suicide by hanging teacher in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शिक्षकाची गळफास लावून आत्महत्या

आॅनलाईन लोकमतनागपूर : विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन करण्याचा आरोप करून भर शिकवणी वर्गात काही जणांनी बेदम मारहाण केल्यामुळे अपमानित झालेल्या एका शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता घडलेल्या ...

रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच : निवासी आश्रमशाळेतील ३४०० कर्मचारी वाऱ्यावर - Marathi News | Problem of living is daily routine : 3400 employees of residential ashram school on air | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच : निवासी आश्रमशाळेतील ३४०० कर्मचारी वाऱ्यावर

‘रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे...’ या नारायण सुर्वे यांच्या कवितेतील ओळी राज्यातील १६० केंद्रीय अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळेतील ३४०० शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तंतोतंत लागू पडतात. पगाराविना हे कर्मचारी काम करीत असून उदरनिर्वाह कसा करावा, असा ...

शैक्षणिक मागण्यांसाठी शिक्षकांचा आक्रमक पवित्रा,  ‘चलो नागपूर’ची हाक - Marathi News | The aggressive poster of teachers for the educational demands, 'Let's call Nagpur' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शैक्षणिक मागण्यांसाठी शिक्षकांचा आक्रमक पवित्रा,  ‘चलो नागपूर’ची हाक

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक परिषदेने नागपूर अधिवेशनावर, १३ ते १५ डिसेंबरपर्यंत धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात राज्यातील १ हजार ३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याची प्रमुख मागणी करणार असल्या ...

भावी शिक्षकांची अभियोग्यता आजपासून, बुद्धिमापन चाचणी द्यावी लागणार - Marathi News | Today, the applicability of future teachers will have to be tested in the intelligence service | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भावी शिक्षकांची अभियोग्यता आजपासून, बुद्धिमापन चाचणी द्यावी लागणार

अमरावती : राज्यभरातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणा-या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेला मंगळवार, १२ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ...