अकोला: आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना दिलेल्या ७६ शिक्षकांना पदस्थापना दिल्याच्या फायलीच जिल्हा परिषदेत उपलब्ध नाहीत. या प्रकरणात संबंधित शिक्षकांसह शिक्षण विभागातील तत्कालीन वरिष्ठ, कनिष्ठ सहायक, कक्ष अधिकारी, प्रशासन अधिकारी अशा नऊ जणांना नोटीस बजावण् ...
कोल्हापूर - राज्य सरकार जो नवीन क्लासेस नियंत्रण कायदा आणू इच्छिते तो अत्यंत जाचक आहे. त्याच्या कच्च्या मसुद्यावरुन ते स्पष्ट झाले आहे. त्यातील अटींमुळे सामान्य क्लासेस चालकांना काम करणे अवघड होणार आहे. त्यांचा व्यवसाय उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे सर ...
विद्यार्थी प्रगत केल्याबद्दल राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांकडून राज्यातील १२ हजारांहून अधिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांना अभिनंदनपत्र पाठविले जाणार आहे. ...
शालेय शिक्षण विभागाचा एक अभिनव उपक्रम म्हणून ओळखली जाणारी शिक्षणाची वारी दिनांक ११ ते १३ जानेवारी २०१८ दरम्यान रत्नागिरीमध्ये संपन्न होणार आहे. रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा आहे ज्या ठिकाणी शिक्षण उपसंचालक कार्यालय नसतानाही शिक्षण वारीचे आयोजन ...
बुलडाणा : शिक्षकांची बदली प्रक्रिया व पदोन्नतीदरम्यान जिल्ह्यातील काही शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करीत लाभ घेतल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशान्वये जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधितांच्या प्रमाणपत्रांची जि ...
- प्रदीप भाकरे अमरावती - महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने मागितलेली अप्रशिक्षित शिक्षकांची माहिती न दिल्याने राज्यातील सर्वच शिक्षणाधिका-यांवर शिस्तभंगाचा बडगा उगारला जाणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती खुलाशासह २५ डिसेंबरपर्यंत सादर करावी, अन्यथा काम ...
राज्यात विविध विद्यापीठांशी संलग्न खासगी अनुदानित महाविद्यालयांतील तब्बल पाच हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. तसेच प्राचार्य, ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालकांच्या अनेक पदेही भरतीच्या प्रतीक्षेत असून ‘अ’ गटातील एकूण ५ हजार ७७० पदे रिक्त राहिली आहेत. ...