अमरावती - धारणी येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे तालुकास्तरीय जि.प. प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवात कबड्डी स्पर्धेदरम्यान गुरुवारी शिक्षकांच्या दोन गटांत फ्री-स्टाईल झाले. याप्रकरणी दोन शिक्षकांवर निलंबनाची, तर तिघांविरुद्ध पगारवाढ थांबविण्याची ...
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणा देण्यात आला. ...
बुलडाणा : राज्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाºयांना कॅशलेस वैद्यकीय विमा योजना लागू करण्यात आली आहे. शिक्षकांची आरोग्य योजना कॅशलेस होत असल्याने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांची वैद्यकीय देयके काढण्यासाठी होणा-या भ्रष्टाचारावर चाप बसणार आहे. ...
वाशिम: शिक्षकांना दर महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करणे आवश्यक असताना वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत ३ हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षकांना डिसेंबर महिन्याचे वेतन अर्धा जानेवारी संपत आला तरी, मिळाले नाही. त्यामुळे शिक्षकांना विविध अडचणींचा सामना कर ...
अकोला : जिल्हय़ातील ४६ खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्या प्लॅनमधील ३00 शिक्षकांचे डिसेंबर २0१६, जानेवारी व फेब्रुवारी २0१७ या तीन महिन्यांचे वेतन गत वर्षभरापासून रखडले आहे. ...
मेहकर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी पॅटर्न सुरू करण्यात आले असून या शाळेतील विद्यार्थ्यांना फायदा होण्याच्या दृष्टीकोनातून इंग्रजीचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शिक्षकांनी ८ ते १२ जानेवारी दरम्यान येथील शिंद ...
ज्ञानदानाचे कार्य १२ वर्षांपूर्वीपासून करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीची गुरुदक्षिणा मिळणार आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी बैठक घेऊन शिक्षकांना याबाबतची माहिती दिली. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महे ...