शिक्षकांच्या पगाराची बिले तयार करण्यासाठी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या आॅनलाईन शालार्थ वेतनप्रणालीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे १० जानेवारीपासून सर्व्हर बंद आहे. त्यामुळे शाळांना शालार्थ वेतनप्रणालीमध्ये पगारासंबंधीची माहिती भरता आली नाही. ...
जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थिनींना बाथरूममध्ये बोलावून शिक्षकांनी त्यांच्यासोबत अश्लिल चाळे करण्याचा संतापजनक प्रकार घडला असून संस्थापक सचिन घोगरे सह दोन शिक्षकांवर जुन्नर येथे पालकांनी गुन्हे दाखल केले आहेत. ...
विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवार निश्चित करण्यावरून टीडीएफ (शिक्षक लोकशाही आघाडी)मधील मतभेद टोकाला गेले आहेत. नाशिक येथे उमेदवार निश्चित करण्यासाठी आयोजित टीडीएफ च्या मेळाव्यात अहमदनगरच्या उमेदवाराचे नाव पुढे आल्याने नाशिकच्या सदस्या ...
राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रातील सुमारे ८० हून अधिक संघटनांचे पदाधिकारी तसेच शिक्षक व पदवीधर आमदारांनी एकत्रित येत रविवारी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीची स्थापना केली आहे. ...
मतभेद, सत्ता स्पर्धा, संघर्ष, असूया, मत्सर, हेवेदावे हे सर्व राजकीय पक्षात असतात, मात्र या सार्या गोष्टी आता शिक्षक संघटनांमध्येही दिसू लागल्या आहेत. सर्व शिक्षक संघटना या गोष्टींना तिलांजली देवून एकत्र आल्या तरच सामान्य लोक साथ देतील असा सूर कोल्हाप ...
बेंबळी येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेतील शिक्षक भालचंद्र कोकाटे यांची बदली झाली आहे. कोकाटे यांना परत याच शाळेत आणावे या मागणीसाठी लहान मुलींनी शाळेत आज एकच टाहो फोडला. ...