जिल्ह्यातील सुमारे पाचशे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जून २०१७ पासून मानधन न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे. ...
स्थायित्व प्रमाणपत्राच्या अडकलेल्या फाइल्सवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केल्याने अखेर ४३० शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले असून, या शिक्षकांना आता आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
नाशिक : देशातील शिक्षणावरील खर्चाची एकूण तरतूद पाहात ती अविकसित देशांपेक्षाही कमी आहे़ विद्यार्थ्यांना सक्तीने गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य तर मोफत शिक्षण हा पालक व पालकांचा हक्क असून त्यापासून शासनाला दूर जाता येणार नाही़ २०२० पर्यंत ...
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महापुरुषांची परंपरा लाभली आहे. महापुरुषांच्या विचारांची पुरोगामी विचारसरणी लाभलेल्या महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फु ले यांच्या कतरुत्वाची मात्र उपेक्षा होत असल्याची खंत यशवंतराव ...
हा विद्यार्थी वर्गामध्ये वारंवार मिशांवर ताव देत होता. असं न करण्याचा इशारा शिक्षकांनी या विद्यार्थ्याला दिला होता. पण शिक्षकांनी सांगितल्यानंतरही तो मिशांवर ताव देतच होता ...
शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या व विविध प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
मालेगाव (वाशिम) : तांत्रिक कारणांमुळे ज्या शिक्षकांना यापुर्वी आंतरजिल्हा बदली मिळाली नाही किंवा जे शिक्षक अर्ज करू शकले नाहीत, अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून यासाठी स्वतंत्र ‘पोर्टल’ कार्यान्वित करण्यात आले आहे. ...