विधानमंडळासमोर बेमुदत उपोषण सकाळी दहा वाजल्यापासून सुरु केले होते. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सर्व शिक्षकांचे वेतन आॅफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली. ...
मुंबई - उद्या मराठी राजभाषा दिनानिमित्त शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाच्यावतीने शिक्षक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनात उत्तर विभागातील शिक्षक सहभागी होणार असल्याचे शिक्षण निरीक्षक डॉ मुश्ताक शेख यांनी सांगितलेउद्या २७ फेब्र ...
जळगाव जामोद : शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचे लेखी आदेश न काढल्याने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन विज्यु क्टा यांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे बारावी परीक्षेचा निकाल ...
शासनाने २ नोव्हेंबर २००५ पासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू झाली. शिक्षकांच्या वेतनातून त्याची कपातही करण्यात येत आहे. परंतु या कपातीचा हिशेबच नसल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात ...
राज्यात शिक्षक भरती त्वरीत करावी, यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार (दि. २६) पासून डी. टी. एड्., बी. एड्. स्टुडंट असोसिएशनतर्फे मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत एल्गार सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे राज्य कार् ...
विनाअनुदानित शाळांच्या अनुदानपात्र याद्या त्वरित घोषित करून त्यासंबंधी आर्थिक तरतूद करून १०० टक्के पगार सुरू करावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये कृती समितीच्यावतीने गुरुवारी शासनाचा निषेध करण्य ...