मुख्याध्यापकांना नोटीस बजावून, शाळा परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवून पालकमंत्री आणि शासनाने शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे आंंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध बुधवारी समितीने संबंधित नोटीसांची होळी करुन केला. यावेळी समितीचे कार्यकर्ते, विविध शा ...
‘शिक्षण वाचवा, देश वाचवा’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे’ अशा घोषणा देत सर्वसामान्यांचे शिक्षण वाचविण्यासाठी कोल्हापुरातील रस्त्यांवर मंगळवारी हजारो विद्यार्थी, पालक उतरले. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी रस्त्य ...
कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान तात्काळ द्यावे,या प्रमुख मागणीसाठी कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळां कृती समितीने बारावी परिक्षेच्या उत्तपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत सोमवारी एस एस सी बोर्डाला सुमारे पंधरा हजार उत्तर ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्या प्राधिकरणद्वारा राज्यस्तरावर घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी रद्द झाली असून आता शाळांनी त्यांच्या स्तरावरच चाचण्यांचे आयोजन करण्याचे पत्र आज विद्या प्राधिकरण ने निर्गमित केले असून शिक्षक परिषदेच ...
अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत बोगस विद्यार्थी दाखवून त्या आधारे विशेष शिक्षकांची बोगस भरती करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) येत्या दोन महिन्यांत करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत ...