शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांना एप्रिल फूल केले असून, तातडीने कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याची मागणी शिक्ष ...
माडसांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांसाठी ओढा बीटस्तरीय टप्पा-२ चे प्रशिक्षण शिबिर पार पडले. गणित संबोधन विकसन कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या शिबिरात पळसे व ओढा केंद्रांतर्गत येणाऱ्या एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, माडसांगवी ...
विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणारे गुरूजी आता जिल्ह्यातील बांधकामांना देखील शिस्त लावणार आहेत. मागील वर्षी रमाई आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या घरकुल योजनेतील रेंगाळलेली कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांवर सोपविली आहे ...
वारंवार बदलणाऱ्या शिक्षण विभागाच्या धोरणाचा फटका जिल्ह्यातील दोन शिक्षकांना बसला आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी हे दोन शिक्षक शासनाच्या दारोदारी भटकत आहे. परंतु त्यांच्या तक्रारी कुणीच ऐकून घेण्यास तयार नाही. त्यामुळे हे दोन्ही शिक् ...
नाशिक : राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद करण्यात आली असली तरी विशेष बाब म्हणून शाळांना गणित आणि इंग्रजी विषयांचे शिक्षक भरती करण्याला परवानगी देण्यात आली होती. मात्र या शिक्षकांना अद्यापही मान्यता देण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील सुमारे ६०० शिक्षका ...
शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेशात विद्यार्थ्यांकडून दुहेरी शुल्क घेणार्या शाळांसह यात प्रवेश नाकारणार्या शाळांचे प्रकरण जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गाजले होते. ...
विद्यार्थी दशेतच कायद्याचे ज्ञान मिळण्यासाठी देशभरातील शाळांमध्ये लिगल लिटरसी क्लब स्थापन करण्यात येत असून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पाच शाळांचा यात समावेश आहे. तर बीड येथील शिवाजी विद्यालयात जिल्ह्यातील पहिल्या क्लबची स्थापना करण्यात आली. ...