रायगड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीतील घोटाळ्याबाबत तपास संथगतीने होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेमधील हे बदली घोटाळ्याचे रॅकेट प्रचंड मोठे आहे, परंतु तीन महिने उलटले तरी, अलिबाग पोलिसांना गुन्हेगार सापडत नसल्या ...
बीड जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत बीड जिल्ह्यातील १५९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. ...
शहरातील श्रीराम विद्यालयाचे उपप्राचार्य निवृत्ती तुळशीराम उगीले यांनी शाळेतच गळफास घेवून सकाळी आत्महत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीवरून आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. ...
जिल्हा परिषदेतील तृतीय व चतूर्थ श्रेणीतील कर्मचारी तसेच शिक्षकांची बदली प्रक्रियेला आता १३ मे पासून सुरूवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेबाबतच्या फाईलवर जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिका-यांची मंग ...
कौठुळी (ता. आटपाडी) येथील प्राथमिक शाळेतील परशुराम शिंदे या शिक्षकाने माझी शाळा नावाचे संकेतस्थळ निर्माण केले आहे. केवळ १० महिन्यात, महाराष्ट्रातूनच नव्हे, तर ब्राझील, रशिया ते अगदी अमेरिकेतील आठ लाखांपेक्षा अधिक नेटीझन्सनी या संकेतस्थळाला भेट दिली आ ...