माजी विद्यार्थी - विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन पेढे येथील श्री परशुराम सानिध्य निसर्ग पर्यटन केंद्र येथे पार पडले. अध्यापक विद्यालयाचे विद्यार्थी ३४ वर्षानंतर एकत्र भेटले. ...
शिक्षकांच्या निवडश्रेणीसाठी आवश्यक असलेले शासनविहीत निवडश्रेणी प्रशिक्षण न होताच नाईलाजाने सेवानिवृत्त झालेल्या कोकणातील हजारो शिक्षकांना प्रशिक्षणातून सूट देण्याबरोबरच त्रिस्तरीय निवडश्रेणी लागू केली जाणार आहे. ...
शिक्षण आणि कृषी खात्यातील ३८ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेले शिक्षक राजाराम ऊर्फ राजसाहेब भाऊराव कवाले यांची राजीनाम्यापूर्वीची कृषी खात्यातील नऊ वर्षांची सेवा निवृत्तीवेतनासाठी ग्राह्य धरण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्य ...
गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेली नक्षलभत्ता थकबाकी पंचायत समितीला प्राप्त होऊनही ती शिक्षकांच्या खात्यात जमा न झाल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारपासून पंचायत समितीसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. ...
शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करीत सिंधुदुर्ग-रत्नागिरी डी.एड्., बी.एड्.धारक संघटनेने शासनाचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरविल्याने त्यांच्याविरोधातही येथील तरुणाईने संताप व्यक्त क ...