शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रकियेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक १०९५ शिक्षक विस्थापित झाले होते़ यानंतर काही शिक्षकांना पुन्हा बदली आदेश देण्यात आले तर ६८७ शिक्षकांना जिल्ह्यात रिक्त असलेल्या पदवीधरांच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात पदस्थापना देण्या ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २००१ ते २००८ या काळात राबविलेली उर्दू आणि दिव्यांग शिक्षक मिळून १३३ पदांची भरती विभागीय आयुक्तांच्या चौकशी पथकाने नियमबाह्य ठरविली आहे. ...
बदलीची यादी जाहीर झाल्यानंतर जिल्हाभरातील ४१० शिक्षक विस्थापित झाले होते. पाचव्या फेरीत व रॅडम राऊंड घेऊन त्यांची बदली करण्यात आली. यातील ९० टक्केपेक्षा अधिक शिक्षकांना दुर्गम व नक्षलग्रस्त भागातीलच शाळा मिळाल्या आहेत. ...
‘दुर्गम’ भाग ‘सुगम’ दाखवून अनेक महिला शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास ७६ महिला शिक्षक अडचणीत आल्या असून अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ...
आॅनलाईन बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या महिला शिक्षिकांना अतिदृर्गम भागात नियुक्त्या देण्यात आल्या. त्याबाबत गुरुवारी उपोषण आंदोलनात शिक्षकांनी संताप व्यक्त केला. ...