आॅनलाईन बदली प्रक्रियेत जवळपास ११५ शिक्षकांनी खोटी अथवा बोगस कागदपत्रे सादर करून बदलीचा लाभ घेतल्याचा आरोप होत आहे. यावरूनच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी या शिक्षकांना सुनावणीसाठी पाचारण केले होते. ...
अनिवार : ‘ज्याचं जीवन स्नेहशील सौजन्यानं भरून जातं त्याच्या माणूसपणाची पातळी ओतप्रोत होऊन वाहू लागते आणि त्याच्या निष्ठा सामाजिक होऊ लागतात. माझे-तुझेपणातून बाहेर पडून त्याची प्रत्येक कृती समाजसार्थकी होऊ लागते आणि नेमक्या अशाच व्यक्तीची मी सहचारिणी ...
ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना अवेळी वेतन दिले जात असल्याच्या समस्येकडे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधून गुरुवारी वेतन पथक व बँक आणि त्यातील तांत्रिक अडथळे दूर केले आहेत. ...
शिक्षक भरतीत स्थानिक तरु णांना प्राधान्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालघर जिल्हा परिषदेने घेतला असून आपल्या स्वनिधीतून होणाऱ्या भरतीत स्थानिकांना सामावून घेण्यात येणार आहे. ...
वर्गात गोंधळ घालण्याच्या कारणावरून शिक्षकाने सातव्या वर्गातील तब्बल १८ विद्यार्थ्यांच्या पार्श्वभागावर लोखंडी स्केलपट्टीने मारहाण केली. त्यातील एका विद्यार्थ्याने याबाबत त्याच्या वडिलांना सांगितले. शाळा प्रशासन त्या शिक्षकावर कुठलीही कारवाई करीत नसल् ...
जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेत पती-पत्नी एकत्रिकरणाच्या नियमाला प्रशासनाने कोलदांडा दिला असून बदलीच्या रॅन्डम राऊंडमध्ये तर अनेक पती-पत्नी एकत्रिकरणातील शिक्षक तालुक्याबाहेर बदलीने गेले आहे. ...
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात या मागणीबाबत गुरूवारी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांच्याशी चर्चा केली. ...