स्थानिक पंचायत समिती अंतर्गत राजगोपालपूर येथील जिल्हा परिषद शाळेला स्थायी शिक्षक देण्यात यावा, या मागणीसाठी संतप्त गावकऱ्यांनी शुक्रवारी शाळेला कुलूप ठोकले आहे. ...
आॅनलाईन बदली प्रक्रियेत शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचा संशय आहे. या प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करण्याची मागणी पुढे आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने यासाठी चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीला अखेर चौकशीसाठी मुहूर्त सापडला आहे. येत्या ...
तालुक्यातील महागाव येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षिकेची नुकतीच बदली झाली. बदली झाल्यानंतर ही शिक्षिका भेटण्यासाठी आली असताना विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झाले. तालुक्यातील महागाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत हिरा धुर्वे या शिक्षिका कार् ...
राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फत यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. मात्र या बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्याच्या अवघड (दुर्गम) क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ...
पंचायत समितीअंतर्गत मोहली येथील मॉडेल स्कूलमध्ये पाच वर्गांना शिकवण्यासाठी सध्या एकच शिक्षक असल्याने शिक्षकांच्या मागणीसाठी बुधवारी चक्क विद्यार्थ्यांनीच पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला. शिक्षकांची आॅर्डर काढल्याशिवाय हलणार नाही अशी भूमिका घेत अखेर व ...