मोफत गणवेश वाटपात घोटाळ्यासंदर्भात ११३ मुख्याध्यापकांची वेतनवाढ एक वर्षासाठी रोखणारा जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय आयुक्तांचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे यांनी रद्द केला. ...
मास्टर्स, एम. फिल व पी.एचडी यासारख्या पदव्युत्तर उच्च अर्हतेसाठी सादर केलेल्या प्रबंधासाठी अन्य कोणाच्या प्रबंधातून ‘उचलेगिरी’ केल्याचे सिद्ध झाल्यास यापुढे असे लबाडीचे प्रबंध देणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी किंवा शिक्षकांना त्यांची नोकरी गमवावी लागेल. ...
नाशिक : विस्थापित शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तूर्त स्थगित केले असून, लवकरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सांगण्यात आले. ...
नाशिक : विस्थापित शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तुर्तास स्थगित केले असून लवकरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.नाशिक जिल्हा विस्थापित कृती समितीच्यावतीने बोगस शिक्षकप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोष ...
देशाची भावी पिढी घडविण्यासाठी ज्ञानदान करणारे शिक्षकच बदलीसारख्या बाबीसाठी बनावट कागदपत्रे सादर करीत असल्याचे पुढे आले आहे़ हा प्रकार गंभीर असल्याने घटनाबाह्य तसेच गैरव्यवहार करणाऱ्या अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत आॅनलाईन बदली प्रक्र ...
तालुक्यातील टेकडा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गुरूवारी दुपारीच शाळेला सुटी देऊन पसार झाले. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी अचानक भेट दिली असता, सदर शिक्षकांचे पितळ उघडे पडले आहे. ...