राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि विद्या प्राधिकरणामार्फत निवडक शिक्षकांचे आॅनलाइन अविरत (सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास) प्रशिक्षण देण्यात आले होते. या शिक्षकांना आॅनलाइन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ...
येथील बँकेतून पैसे काढून बाजारात गाडी उभी करून मक्याचे कणीस घेणाऱ्या मुख्याध्यापकांची पैशाची बॅग चोरट्याने लांबवली. वसमत शहरातील मामा चौकात ही घटना घडली. ...
नाशिक : शिक्षण क्षेत्रात शिक्षकांपासून ते संस्थाचालकांपर्यंतचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, यासाठी वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करीत असतातच. शिक्षण विभाग आणि न्यायालयातदेखील अनेक प्रकरणांवरील दावे-प्रतिदावे कायम आहेत. शिक्षकांच्या अशा अनेक ...
शालेय पोषण आहार योजनेचे जमा खर्च यासह इतर लेखाजोखा लिहण्यासाठी मुख्याध्यापकांना महिन्याला १०० रूपये तर वार्षिक १ हजार रूपये दिले जातात. परंतु मागील दोन वर्षांपासून ही रक्कम मुख्याध्यापकांच्या हाती पडली नाही. ३१ मार्च रोजीच एसबीआय बँककडे धनादेश देऊनही ...
आॅनलाईन बदलीदरम्यान अपेक्षित शाळा न मिळाल्याने काही शिक्षकांनी जाणूनबुजून वैद्यकीय रजा घेतल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. संबंधित शिक्षकांनी सात दिवसांच्या आत रूजू व्हावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, ......... ...
शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी बदल्यांसाठी चुकीची माहिती सादर करणाऱ्या शिक्षकांना अपात्र ठरवून कारवाई प्रस्तावित केली होती. मात्र ही संचिकाच विभागीय आयुक्तालयाचा फेरा मारण्यात गहाळ झाली अन् शिक्षणाधिकारीही पुण्याला प्रशिक्षणास गेल्याने अजूनही नवीन ...