महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मुळे क्रीडा शिक्षकांची नियुक्तीच करण्यात आली नसून, सध्या शाळांतील शिपाई च क्रीडा शिक्षक झाले असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
शासनाचा २०१७-१८ चा राज्य शिक्षक पुरस्कार नुकताच जाहिर झाला आहे़ यात जळगाव जिल्ह्यातील ३ शिक्षकांचा समावेश आहे. त्यांना बुधवार, ५ सप्टेंबर रोजी पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे़ ...
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेची संपूर्ण माहिती देणारे माध्यम म्हणजे त्यांचे सर्व्हिस बुक होय. जुन्या पोथीसारखे दिसणारे हे ‘सर्व्हिस बुक’ आता अस्तित्वहीन होणार आहे. कारण शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांची सर्व सेवापुस्तिका आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. ज ...
यावर्षी जिल्ह्यातील १६ शाळांमध्ये प्रत्येकी ३ याप्रमाणे ४८ अतिथी निदेशकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने २७ आॅगस्ट रोजी दिली. ...
अकोला: राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ३ हजार ९२४ शिक्षकांचा प्लॅनमध्ये समावेश होता. त्यामुळे निधीची तरतूद होईपर्यंत त्यांना तीन-तीन महिने वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत होती; परंतु आता या सर्व शिक्षकांचा नॉनप्लॅनमध्ये(वर ...
वाशिम : आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदलीसाठी सवलतीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी १ ते ३१ जुलै दरम्यान करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतरही २० आॅगस्टपर्यंत केवळ दोन तालुक्यातून अहवाल प्राप्त झाले होते. ...