जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदलीप्रक्रियेत खोटी माहिती भरून सोयीच्या बदल्या मिळविणाऱ्या ९४ शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कारवाई केली असून, त्यांची एक वेतनवाढ कायमची बंद करण्यात आली आहे. ...
शिक्षकी पेशाप्रती प्रामाणिक राहून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकदिनी सन्मानित केल्या जाते. ...
शासनातर्फे आदर्श शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ३८ प्राथमिक, ३९ माध्यमिक, १८ आदिवासी क्षेत्रामधील, दोन विशेष, एक अपंग, एक स्काउट व गाइड शिक्षक यांचा समावेश आहे ...
दरवर्षी शासनाकडून दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नियमप्रमाणे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी वाटपाच्या सूचना आहेत. तालुका स्तरावरून जिल्हा कार्यालयाकडे १२ प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. ...
वसमत तालुक्यातील हट्टा जि.प.प्रशालेचे माध्यमिकचे विज्ञान विषयाचे शिक्षक प्रताप नरसिंगराव देशपांडे यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
आपला जिल्हा स्वच्छतेत अव्वल ठरावा, यासाठी स्वच्छता अॅप डाऊनलोड करून त्यात पहिल्या क्रमांकाला वोट करण्याची मोहीम जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे सुरू आहे. मात्र वोट करण्याचा कालावधी कमी असल्याने या कामासाठी आता जिल्हा परिषदेच्या शि ...
येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयात विज्ञान विषयाच्या शिक्षकाची नियुक्ती न करण्यात आल्याने शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी शाळेला कुलूप ठोकले होते. दरम्यान गटशिक्षणाधिकारी भोयर यांनी आठ दिवसात शिक्षकाची नियुक्ती क ...