लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

परभणीत शाळेस कुलूप ठोकल्याबद्दल सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | Six people have been booked for locking the school in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत शाळेस कुलूप ठोकल्याबद्दल सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

शिक्षकांच्या मागणीसाठी शाळेला कुलूप ठोकल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षांसह ६ जणांविरुद्ध बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पात्रता संगणकाची, नेमणूक मात्र गणितासाठी; परभणीतील संस्थाचालकाचा प्रताप  - Marathi News | The eligibility of the computer, the appointment is for mathematics; Pratap of Parbhani institution | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पात्रता संगणकाची, नेमणूक मात्र गणितासाठी; परभणीतील संस्थाचालकाचा प्रताप 

परभणी जिल्ह्यातील श्री जगदंबा विद्या प्रसारक मंडळ पूर्णा संस्थेचे अनेक प्रताप उघडकीस येत आहेत. ...

शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये - शिक्षक सेनेची मागणी - Marathi News | Teachers should not be given unskilled jobs - teacher's demands | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये - शिक्षक सेनेची मागणी

शेगांव : निवडणूक व जनगणना या दोन कामाव्यतिरीक्त अन्य कोणतेही अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये असे निर्देश असतांना देखील मतदार यादीचे काम करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षकांना महसूल विभागामार्फत देण्यात आले आहेत. ...

भाजपाच्या काळात नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आदेश - Marathi News | Vasundhara Raje govt orders teachers appointed after BJP came to power to attend event on teachers day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या काळात नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आदेश

कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यास पगार कापला जाण्याची शक्यता ...

चक्क दारू पिऊन गुरूजी शाळेत, गटविकास अधिकाऱ्यांसमोर मुलांनी वाचली मास्तरची कुंडली - Marathi News | Children drown in liquor school, group development officials read in horoscope | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चक्क दारू पिऊन गुरूजी शाळेत, गटविकास अधिकाऱ्यांसमोर मुलांनी वाचली मास्तरची कुंडली

कोनशीत चक्क माणिक सातपुते हे गुरूजीच दारू पिऊन शाळेत येतात. तसेच गुटखा खाऊन टाकलेली पाकिटे मुलांना उचलायला लावत असल्याने विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले ...

बारावीत प्रवेश घेताच केले थेट मुख्याध्यापक; परभणीतील संस्थाचालकाचा प्रताप  - Marathi News | 12th standard student appointed as Head master ; cheating in Parbhani institution | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बारावीत प्रवेश घेताच केले थेट मुख्याध्यापक; परभणीतील संस्थाचालकाचा प्रताप 

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बारावीत शिक्षण घेणाऱ्या नातेवाईक महिलेला थेट उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी नेमणूक दिली. ...

शिक्षक दिनावर सोलापूरातील शिक्षक संघटनेचा बहिष्कार - Marathi News | Teacher's boycott of Solapur school teacher | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षक दिनावर सोलापूरातील शिक्षक संघटनेचा बहिष्कार

काळ्या फिती लावून काम करणार, अन्य शिक्षक संघटनांची सावध भूमिका ...

बदली करा किंवा घटस्फोट तरी द्या, शिक्षकांची सरकारकडे मागणी  - Marathi News | Transfer or divorce, teachers demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदली करा किंवा घटस्फोट तरी द्या, शिक्षकांची सरकारकडे मागणी 

एकाच ठिकाणी बदली करा किंवा घटस्फोट तरी द्या अशी मागणी राज्यातील शिक्षकांनी राज्य सरकारकडे केली आहे. ...