यावर्षीही आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचे नियोजन बारगळले आहे. नियमप्रमाणे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार वाटपाच्या सूचना आहेत. मात्र सदर प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नाही, त्यामुळे दरवर्षी ...
काही निवडक शिक्षकांना पुरस्कार द्यायचे, मात्र राज्यातील लाखो शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवायचे, असे दुटप्पी धोरण सरकार राबवित असल्यामुळे बुधवारी होणाऱ्या शिक्षक पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे. ...
शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रकाश ईटनकर व प्रियदर्शिनी अभियांत् ...
शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये मोठा घोटाळा सुरू असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. शिक्षणाधिकारी व शाळा व्यवस्थापन हातमिळवणी करून अवैध पद्धतीने नियुक्ती प्रक्रिया राबवित आहेत. त्यामुळे ते दोघेही मालामाल होत आहेत, पण शिक्ष ...
शिकवणीवर्गात येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत प्रेमसंबंध निर्माण केल्यानंतर शिक्षकाने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. नंतर लग्नास नकार दिल्यामुळे विद्यार्थिनीने त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. याप्रकरणी जरीपटक्यात गुन्हा दाखल ...
या तालुक्यात २३५ शाळापैकी २० शाळा या २० पेक्षाही कमी पटसंख्या असलेल्या असून या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहे त्यामुळे त्यातील एक शिक्षक जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत नियुक्त करा अशी, मागणी माकपाचे राजा गहला यांनी केली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व कर्मचा-यांची सेवापुस्तिका आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात प्राथमिक आणि माध्यमिकच्या तब्बल साडेसहा हजार शिक्षकांचे सेवापुस्तिका आता आॅनलाईन होणार आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक बोलीभाषा बोलल्या जातात. पहिली ते चवथीच्या काही विद्यार्थ्यांना मराठी भाषा समजत नाही. अशा विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांंनी त्यांच्या बोलीभाषेतून संवाद साधत मराठी भाषेतून अध्यापन करावे. यासाठी शिक्षकांना बोलीभाषेची पुस्तक ...