तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षकांच्या विविध समस्या व प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण जमईवार तथा गटशिक्षणाधिकारी निलकंठ शिरसाटे यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शिष्ट मंडळाला दिले. ...
अविष्कार सोशल अॅण्ड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर (महाराष्ट)तर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून सहा राज्यातील गुणवंत शिक्षकांचा राष्टीय पातळीवर ‘बेस्ट टिचर’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. ...
रायगड जिल्हा परिषदेतील शिक्षक बदली घोटाळ्यातील आरोपी पोलिसांना सापडत नव्हता, मात्र कोकण आयुक्तांच्या एका अहवालाद्वारे खऱ्या आरोपीचे पितळ आता उघडे पडले आहे. ...
गोपनीय अहवालावर स्वाक्षरी करण्यासाठी एका शिक्षकाला ३०० रुपयांची लाच मागणाऱ्या केंद्रप्रमुखाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६़३० च्या सुमारास ताब्यात घेतले़ ...
नाशिक : कालिका मंदिर ट्रस्ट आणि क्रीडा साधना यांच्या वतीने शिक्षक दिनानिमीत्त शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शाळा - महाविद्यालयात उत्कृष्ट काम करून विद्यार्थ्यांचा घडविण्याचे क ...