सामाजिक कार्यकर्ते विजय गुप्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून कामठी येथील सरस्वती शिशु मंदिर प्राथमिक शाळेच्या १३ शिक्षकांच्या नियुक्त्यांना अवैधरीत्या मान्यता प्रदान करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच, यामुळे ...
बीड : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जवळपास ५० माध्यमिक शाळांच्या शिक्षकांचे मागील दोन महिन्यांचे वेतन रखडले असून सणासुदीच्या दिवसात उसनवार करण्याची वेळ या शिक्षकांवर आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शिक्षकांना आर्थिक भूर्दंड सोसावा ल ...
पारोळा ( जळगाव ) : कासोदा रस्त्यावरील चहुत्रे फाट्याजवळ मिनी टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात नगाव (पारोळा) येथील शिक्षक भागवत महादू पाटील (रा. मंगरूळ) तसेच त्यांच्या पत्नी अल्काबाई भागवत प ...
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची ओळख करून देणे व अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी मार्गदर्शन करणे यासाठी नवनीत फाउंडेशनने शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. ...
प्राध्यापक बनण्यासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट परीक्षांमध्ये एकसारखेपणा आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असून त्यामुळेच नेट परीक्षेप्रमाणेच आता सेट परीक्षाही घेण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून नेटच्याच धर्तीवर सेटचेही द ...