जव्हार येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील 25 प्राध्यापक उच्च शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाच्या अन्यायकारक व असंवेदनशील धोरणांविरोधात एमफुक्टो व बुक्टूच्या आदेशानुसार मंगळवारपासुन बेमुदत संपावर गेले आहेत. ...
सरकारकडे प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ...
पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचे ५०० पेक्षा अधिक प्रस्ताव जिल्हा परिषदेत मंजुरी आदेशाच्या प्रतीक्षेत असून प्रस्ताव दाखल होऊन वर्ष-दीड वर्ष झाले असून यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, भोर, बारामती, मावळ, शिरूर, हवेली या तालुक्यां ...
प्रकृतीच्या कारणावरून निवडणूक ड्युटीमधून वगळण्याबाबत विनंती करणाऱ्या शिक्षकांना कारवाईची धमकी देणाऱ्या हिंगणा तहसीलदारांनी राजकीय पुढाऱ्यांच्या शिफारशीवरून अनेक शिक्षकांचे ड्युटी आदेश रद्द केले आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे. ...
५ महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन विलंबाने होत असून, घरबांधकामासह इतर आवश्यक गरजांसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते थकत असल्याने संबंधित शिक्षकांना अतिरिक्त व्याजाचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ...
राज्यातील शाळांची व शिक्षकांची संख्या पाहता शिक्षण विभागाने स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी सुरू करावी, अशी मागणी अनिल बोरनारे यांनी विद्या प्राधिकरणाकडे केली आहे. ...