वाढीव पदावर नियुक्त झाल्यानंतरही विनावेतन काम करणाऱ्या उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यासंदर्भात राज्य शासनाने नुकताच आदेश पारित केला असून अन्यायग्रस्तांना तब्बल १४ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. ...
जिल्ह्यातील १ व २ जुलै पात्र शाळेचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना १२ आॅक्टोबर रोजी महाराष्टÑ राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृति समिती हिंगोली शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले. ...
राज्यभरातील सुमारे आठ हजार ५०० शिक्षकांच्या झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांमुळे बहुतांश शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षकांच्या अडीअडचणी विचारात घेऊन ग्रामविकास विभागाने त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात राहण्याची मुभा बुधवारी दिली. ...
गेल्या वर्षी २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षात राज्यभरातील सुमारे साडे आठशे शिक्षकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील सुमारे २०० शिक्षकांच्या बदल्या पालघरमध्ये झाल्या. तर पालघरच्याही बहुतांशी शिक्षकांची ठाणे जिल्ह्यात बदली झाली. पण या बदल्या बहुतांशी शिक्षकांच्या दृष ...
काम नाही तर वेतन नाही असे खुद्द सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. मात्र त्यानंतरही खाजगी संस्थेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. पर्यायाने जिल्ह्यातील तब्बल ४३९ शिक्षक मागील काही वर्षांपासून घरी बसून पगार घेत आहेत. विनाकाम असलेल् ...