लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी शासन निर्णय काढत जाहीर केले. ...
Parenting Tips: मुलांच्या शाळेत गेल्यावर त्यांच्या शिक्षकांना नेमके कोणते प्रश्न विचारावेत हे पालकांना बऱ्याचदा कळत नाही. म्हणूनच या काही गोष्टी तुम्हाला उपयोगी ठरू शकतात... (must ask questions to teachers in school PTM) ...
शरद गाेसावी यांनी दि. १६ ते २६ ऑगस्ट या कालावधीत प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि मनपाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना दिली आहे ...
जिल्हा प्रसाशनाच्या तपास पथकाने बुधवारी शाळेतील शिक्षकांचे जबाब नोंदवले. यानंतर, जया पवार नावाच्या शिक्षिकेविरोधात बाल न्याय कायद्याच्या कलम 76, 79 आणि 75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...