बुलडाणा: जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची आॅनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून बदलीपात्र शिक्षकांना यादीची प्रतीक्षा लागली आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षक बदल्यांचे सत्र सुरू करण्यात आल्याने याचा परीक्षांच्या कामकाजावर परिणाम होण्या ...
बुलडाणा: जिल्ह्यातील खासगी अनुदानीत शाळांमधील शिक्षक समायोजनाची प्रक्रिया गत दोन महिन्यापूर्वी राबविण्यात आली होती. मात्र याप्रक्रियेतील १२ शिक्षक अद्यापही शाळेवर रुजू न झाल्याचे समोर आले आहे. ...
अकोला: उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील ५५ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पद्स्थापना देण्याची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण करण्यात आली. ...
अकोला: शाळा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. आरएए औरंगाबाद(राज्य आंग्ल भाषा तत्त्वज्ञ) यांच्यामार्फत राज्यातील इंग्रजी विषयाच्या शिक्षकांसाठी इंग्लिश टिचर फोरम(इटीएफ)हा उपक्रम र ...
राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या मेगाभरतीची जाहिरात लवकरच काढण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या भरतीचा मार्ग मोकळा झालेला असेल. ...
महाविद्यालये आणि विद्यापीठातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरताना, ‘विभाग’ हा घटक ग्राह्य धरून १३ पॉइंट रोस्टर राबवायचे ठरविल्यास राखीव जागांची संविधानिक तरतूद निरर्थक ठरेल. ...
गेल्या काही दिवसांपासून शासनाकडून गुणवत्तेवर आधारित शिक्षक भरतीचा करणार असल्याचा शासनाकडून केला जात असलेला दावा पूर्णपणे फोल ठरला असल्याची भावना पात्रताधारक उमेदवारांनी व्यक्त केली आहे. ...