शाळा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला असून शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत काही शैक्षणिक संस्था व शाळांकडून जबरदस्ती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शिक्षकांनी शाळांमध्ये कसे व कधी उपस्थित रहावे यासाठी शैक्षणिक संस्थ ...
यामध्ये सर्व महिला शिक्षिका, रक्तदाब, श्वसना संबंधी विकार, मधूमेह, हृदयविकार अशा स्वरूपाच्या आजार असलेल्या, तसेच ५५ वर्षांवरील पुरुष शिक्षकांना थेट शाळा सुरू होईपर्यंत घरून काम सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. ...
माध्यमिक शिक्षकांना अतिरिक्त काम लावत विविध सेवा करण्याचे आदेश असून शिक्षकांकडून ही सेवा बजावली जात आहे. मात्र, आता पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना कोरोनाच्या सेवेतून मुक्त करावे , अशी मागणी आमदार डाॅ.सुधिर तांबे, श्रीकांत दे ...
नाशिक : शिक्षण विभागाच्या आदेशानुसार चालू वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचारी यांच्या बदल्या करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. ...
डिझनी कंपनीने 2008मध्ये चीनमध्ये या शाळा सुरू केल्या होत्या. त्या काळात चीनच्या मध्यम वर्गांत इंग्रजी शिकण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर सुरू होती. हे लक्षात घेत डिझनी इंग्लिशने येथे आपले सेन्टर्स सुरू केले होते. ...
कोरोना महामारीच्या संकटात लोकांना आरोग्यासह इतरही समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. कामगार व मजूर वर्गाचे मोठे हाल झाले असून सरकारने सांगितल्यानंतरही अनेकांना आपला पगार मिळाला नाही ...