लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

विनाअनुदानित शिक्षकांना अनुदानाचा लवकरच निर्णय - Marathi News | An early decision on grants to unsubsidized teachers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विनाअनुदानित शिक्षकांना अनुदानाचा लवकरच निर्णय

येवला : राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान द्या व सेवा संरक्षण देण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद येथून सुरु झालेले शिक्षक नेते गजानन खैरे यांचे अन्नत्याग, पायी दिंडी आंदोलन १६व्या दिवशी मागे घेण्यात आले.विनानुदानित शिक्षकांना अनुदान देण्यासाठी शासन ...

सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी - Marathi News | Demand for implementation of the Seventh Pay Commission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

सातपूर : मनपा शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी नाशिक महानगरपालिका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...

यूपीएससीतील गुणवंताचा सत्कार - Marathi News | Honors of merit in UPSC | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यूपीएससीतील गुणवंताचा सत्कार

कळवण : आयपीएससाठी जगताप यांची नियुक्ती कळवण : शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे माजी विद्यार्थी सुमित जगताप यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांची आयपीएसपदी नियुक्ती झाली आहे. ...

पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन - Marathi News | Teachers, employees go on hunger strike to cancel notification denying pension | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

मराठा हायस्कूलच्या आवारात १० जुलै २०२० ची पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्यामाध्यमातून संयुक्तरीत्या अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हा मुख्याध्या ...

निराळावाडी वस्त्यावर भरली शाळा - Marathi News | Full school in Niralawadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निराळावाडी वस्त्यावर भरली शाळा

निºहाळे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणि खबरदारीचा उपाय म्हणून शहरीभागातील शाळा आॅनलाईन पद्धतीने सुरू झालेल्या आहेत. त्याच धर्तीवर ग्रामिण भागात आॅनलाईन शिक्षणाला पर्याय म्हणून? शिक्षक आपल्या दारी या उपक्र मांद्वारे मुख्याध्यापक साहेबराव कुटे ...

सिन्नर महाविद्यालय प्राचार्यपदी डॉ पी. व्ही. रसाळ - Marathi News | Dr. P. as Sinnar College Principal. V. Juicy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर महाविद्यालय प्राचार्यपदी डॉ पी. व्ही. रसाळ

सिन्नर: सिन्नर महाविद्यालयात प्राचार्यपदी डॉ पी. व्ही. रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

शिक्षक पोहचले विद्यार्थ्यांच्या घरी - Marathi News | The teacher reached the students' house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक पोहचले विद्यार्थ्यांच्या घरी

देशमाने : आॅनलाइन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण आपल्या दारी या अभिनव उपक्र माच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्र म देशमाने बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राबवित आह ...

शिक्षक पात्रताधारकांचा आकडा लाखावर - Marathi News | The number of qualified teachers is in lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक पात्रताधारकांचा आकडा लाखावर

मालेगाव : राज्यात शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा राज्यात यावर्षी १९ जानेवारी घेण्यात आली. परीक्षेचा निकाल ५ आॅगस्ट रोजी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. शिक्षक पात्रताधारकांचा आकडा लाखावर गेला असतांना पात्र उमेदवारांना ...