फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी "गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा १९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप सोलापूर - शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात सानिया मिर्झाशी घटस्फोट घेणाऱ्या शोएब मलिकचे तिसरे लग्नही धोक्यात असल्याची चर्चा सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली
Teacher, Latest Marathi News
भारतीय रेल्वेतील ३६ वर्षाच्या सेवेनंतर नुकत्याच त्या निवृत्त झाल्या. 'लोको पायलट' म्हणून मालगाडीवर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ...
शिक्षक संघटना उपोषणावर ठाम, शासनाच्या नियमानुसार जिल्ह्यातील जि. प. शाळांमध्ये कार्यरत असलेल्या ३५९४ शिक्षकांच्या बदल्या केल्या. या शिक्षकांना अद्यापपर्यंत कार्यमुक्तीचे आदेश दिलेले नाहीत ...
एका मुलाला शिक्षिका मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर खरा प्रकार उघड झाला. ...
या पुरस्कारांचे वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. १०९ शिक्षकांना पुरस्कार दिले जातील. १ लाख रुपये प्रत्येकी असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ...
Yoga Guru Raped 8 Women: योग गुरू निरंजन मूर्तीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल. ...
Student killed by teacher : ट्यूशनसाठी मुलगी घरातून बाहेर पडली, पण घरी परतलीच नाही. आईवडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि अखेरीस जे समोर आले, त्याने पोलिसही हादरले. ...
'अहो, सुट्टी मारायला जमणार नाही आणि पोहताही येईना...'पुरामुळे मार्ग बंद, तरीही गावकऱ्यांनी शिक्षकांना झेंडावंदनासाठी सुखरूप पोहोचवले, हदगाव तालुक्यातील मनुला गावाची घटना ...
ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे आणि संवेदनशीलतेमुळे ध्वजारोहण सोहळा वेळेत आणि उत्साहात पार पडला. ...