धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
Teacher, Latest Marathi News
Corona Vaccine : शासनाने कोरोना लस घेण्यासाठी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ५ सप्टेंबरपर्यंतची डेडलाइन दिली आहे. ...
यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षण विभागाकडे ३६ प्रस्ताव आले. कला-दिव्यांग व माध्यमिक विभागातून प्रत्येकी एका शिक्षकाने प्रस्ताव सादर केला. या दोन्ही शिक्षकांची निवड निश्चित झाली आहे. प्राथमिक विभागातील १५ पुरस्कारांसाठी स्पर्धा होणार आहे. निवडीस ...
भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णण यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. या दिवशी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. देश, राज्य व जिल्हा स्तरावरही पुरस्कार दिले जातात. यावर्षी देशपातळी ...
गर्दी करून तिस-या लाटेला आमंत्रण देऊ नका: अजित पवार ...
पिंपरीच्या त्रिवेणीनगर येथील सेंट ॲन्स स्कुलमधील घटना; पालकांवर गुन्हा दाखल ...
ग्रामविकासमंत्र्यांचे राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिष्टमंडळाला आश्वासन ...
Online Education : शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी करताना पालकांची होणारी लुडबुड त्रासदायक ठरू लागली आहे. ...
विविध उपक्रमांसाठी खराशीची जिल्हा परिषद शाळा पूर्व विदर्भात प्रसिद्ध आहे. याच शाळेतील पाचव्या वर्गातील सानू घोनमोडे या विद्यार्थिनीच्या वक्तृत्वाचे सोशल मीडियावर गारुड सुरू आहे. ...