बोरीवली परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय शिक्षिकेने नोकरी डॉट कॉमवर नोकरीसाठी अर्ज केला होता. ३० ऑगस्ट रोजी मनीषा नावाच्या महिलेने फोन करून ‘बायज्यूस’ या ऑनलाइन क्लासेसमध्ये शिक्षिका म्हणून निवड झाल्याचे सांगितले. ...
द सनने दिलेल्या वृत्तानुसार, 39 वर्षीय शिक्षिका क्रिस्टल जॅक्सन (Krystal Jackson) विवाहित आहे. ती कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यू इंडिपेंडंट स्कूलमध्ये एक फ्रीलांस शिक्षिका म्हणून काम करत होती. ...
त्यांच्याकडे असलेल्या कारची त्यांनी ॲम्बुलन्स केली. ग्रामीण भागातील रुग्णांना निशुल्क भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणत हाेते. तीन महिन्याच्या काळात त्यांनी जवळपास ५० काेराेनारुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. विशेष म्हणजे यासाठी त्यां ...
सालेकसा तालुका मुख्यालयापासून २२ किमी अंतरावर असलेल्या विचारपूर नावाचे गाव आहे. चारही बाजूने पर्वतरांगामधे दऱ्याखोऱ्यात हे गाव वसलेले आहे. या गावामध्ये सर्वसामान्य बाहेरच्या व्यक्तीस भीती वाटते. अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भाग असून, २४ तास भयाचे वाताव ...
उल्हासनगरातील शाळा उघडण्यापूर्वी मुलांच्या सुरक्षेसाठी महापालिका, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याची मागणी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या अंजली साळवे यांनी आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्याकडे केली ...