Bihar News: लाचखोरी आणि भ्रष्टाचारावर बोलताना ब्रजवासी यांनी सांगितले की, जे अधिकारी आणि कर्मचारी लाच मागतील त्यांना चपलेने मारण्यात येईल. आम्ही शिक्षकांचा आवाज दबू देणार नाही. जेवढी कमिशनखोरी आणि लाचखोरी आहे, त्याविरोधात आम्ही लढाई लढू, असं विधान शि ...