जिल्हा परिषदांच्या तसंच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला होणारा विलंब योग्य नाही, या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर झाले पाहिजे, त्यासाठी शालार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यात याव्या ...
मूल्यांकन नियमानुसार होत आहे. मूल्यांकनाकरिता पात्र शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षकांनी चूक केल्यास त्यात सुधारणा करण्यासाठी मॉडरेटर व चिफ मॉडरेटर असतात. सध्या मूल्यांकनात काहीच गडबड नाही, असेही वंजारी यांनी सांगितले. ...
चौथीत शिक्षणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्याने संतप्त पालकांनी शिक्षकास चांगलाच चोप दिला होता. जखमी शिक्षकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र त्याने 10 एप्रिल रोजी सकाळी रुग्णालयातून पोबारा केला. ...