येवला : वेतन निश्चिती ऑनलाइन करण्याचा कायदा करण्याची मागणी राष्ट्रीय बालक,विद्यार्थी, पालक,शिक्षक शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापक भारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमानुसार करमाळा तालुक्यात सायन्स वॉलची निर्मिती हे करण्यात आले आहे. ...
गुन्हा दाखल झाल्यापासून आतापर्यंत सहा शिक्षकांनी पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. याप्रकरणी घटनास्थळावरून अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ...
टीईटीच्या आयोजनात झालेल्या गैरप्रकारामुळे परीक्षा परिषदेने २०१३ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
Education News: देशात काेराेना महामारीमुळे अनेकांवर बेराेजगारीचे माेठे संकट आले आहे. तीन दिवसांपूर्वीच बिहारमध्ये रेल्वे भरती प्रक्रियेतील गाेंधळावरून तरुणांनी आंदाेलन केले. सरकारने मनात आणल्यास लाखाे तरुणांना नाेकरी मिळू शकते. ...