लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

'शिक्षक शौचालय साफ करून घेतात', इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने केला गंभीर आरोप - Marathi News | 'The teacher cleans the toilet', a class VIII student made a serious allegation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'शिक्षक शौचालय साफ करून घेतात', इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने केला गंभीर आरोप

Serious allegation on Teachers : तसे करण्यास नकार दिल्याने त्याचे नाव शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली. ...

दौंडमध्ये बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली - Marathi News | Hasty transfer of officer who stopped bogus educational institutes in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

अधिकारी किसन भुजबळ यांच्याकडून ११० दिवसात पदभार काढून घेण्यात आल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली ...

VIDEO:"शिक्षक खूप अभ्यास देतात काय करू?, चिमुकल्या मुलीने केली थेट PM मोदींकडे तक्रार - Marathi News | A little girl complained to the PM Narendra Modi, because the teachers give more studies | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"शिक्षक खूप अभ्यास देतात काय करू?, चिमुकल्या मुलीने केली थेट PM मोदींकडे तक्रार

एका लहान मुलीने व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींकडे आपल्या शिक्षकांची तक्रार केली आहे. ...

संभाजीनगर शिकवा म्हणत शिक्षिकेला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Threatened to kill the teacher saying teach Sambhajinagar in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संभाजीनगर शिकवा म्हणत शिक्षिकेला जीवे मारण्याची धमकी

पूजा कैलास वाकोडे (२६) या शिक्षिकेने नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली ...

WB शिक्षक भरती घोटाळा: ममतांचे मंत्री पार्थ चटर्जी यांना अटक, अर्पिता मुखर्जीही ताब्यात - Marathi News | West Bengal Minister Partha Chatterjee arrested in connection with teacher recruitment scam, ED action started from yesterday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :WB शिक्षक भरती घोटाळा: ममतांचे मंत्री पार्थ चटर्जी यांना अटक, अर्पिता मुखर्जीही ताब्यात

सकाळच्या वेळीच आपली प्रकृती ठीक नसल्याचे पार्थ चटर्जी यांनी म्हटले आहे. यानंतर दोन डॉक्टरांचा चमूही घटनास्थळी पोहोचला होता. ...

दारुच्या नशेत शिक्षिका वर्गात आली, बेशुद्ध पडल्यानंतर मुलांनी उचलले; बीईओने दिले कारवाईचे आदेश - Marathi News | Drunk teacher comes in class, gets picked up by kids after fainting; BEO ordered action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारुच्या नशेत शिक्षिका वर्गात आली, बेशुद्ध पडल्यानंतर मुलांनी उचलले; बीईओने दिले कारवाईचे आदेश

छत्तीसगडमध्ये शिक्षण विभागाचे कर्मचारी बेलगाम झाले आहेत. आधी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात दारुची पार्टी झाली, त्यानंतर विद्यार्थिनीवर शिक्षकाने बलात्कार केल्याची घटना घडली. ...

Video - हृदयस्पर्शी! मुख्याध्यापकांच्या बदलीनंतर विद्यार्थी ढसाढसा रडले; सरांचेही डोळे पाणावले - Marathi News | bihar children cried bitterly over the transfer of headmaster in saharsa watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - हृदयस्पर्शी! मुख्याध्यापकांच्या बदलीनंतर विद्यार्थी ढसाढसा रडले; सरांचेही डोळे पाणावले

Video - एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापकाच्या बदलीनंतर विद्यार्थी ढसाढसा रडत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. सरांना मिठी मारून विद्यार्थी रडत आहेत. ...

‘घरात बसून कंटाळलो बाबा’, भावी कॉलेजकुमारांचा सूर; CBSE बोर्ड निकालाची प्रतीक्षा - Marathi News | Sitting at home bored father the tune of future college students Waiting for board result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘घरात बसून कंटाळलो बाबा’, भावी कॉलेजकुमारांचा सूर; CBSE बोर्ड निकालाची प्रतीक्षा

कॉलेजची सुरुवात पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे ...