लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शिक्षणसेवकांचे मानधन १५ हजार करणार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे आश्वासन - Marathi News | 15,000 will be paid to the teaching staff, School Education Minister Deepak Kesarkar assurance | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिक्षणसेवकांचे मानधन १५ हजार करणार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे आश्वासन

शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करण्याची दिली ग्वाही ...

"शिक्षणापासून कोणी वंचित राहता कामा नये", मुख्यमंत्र्यांनी साधला पुण्यातील शिक्षकांशी संवाद - Marathi News | No one should be deprived of education Chief Minister Eknath Shinde interacted with teachers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"शिक्षणापासून कोणी वंचित राहता कामा नये", मुख्यमंत्र्यांनी साधला पुण्यातील शिक्षकांशी संवाद

एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांचे प्रश्न, अडचणी समजून घेतल्या. त्यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासनही दिले ...

शिक्षकदिनी ७७ शाळांना मिळाले नियमित मुख्याध्यापक! १२ जणांना विस्तार अधिकाऱ्यांची संधी - Marathi News | 77 schools got regular principals on teacher's day! Opportunity for 12 Extension Officers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकदिनी ७७ शाळांना मिळाले नियमित मुख्याध्यापक! १२ जणांना विस्तार अधिकाऱ्यांची संधी

जिल्ह्यात शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया हा चर्चेचा विषय बनला होता. पात्र असूनही पदोन्नती मिळत नसल्याने शिक्षकांमधून रोष व्यक्त होत होता ...

'शिक्षक दिनीच' कोल्हापुरात विनाअनुदानित सरांनी पाळला 'काळा दिवस' - Marathi News | Black day was observed by the unaided sirs in Kolhapur on Teacher Day itself | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'शिक्षक दिनीच' कोल्हापुरात विनाअनुदानित सरांनी पाळला 'काळा दिवस'

मागण्यांच्या पूर्ततेबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा दि. २ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. ...

विद्यार्थी घडवत झाल्या समाजरक्षक; एक उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तर एक पोलीस उपअधीक्षक  - Marathi News | teacher became officer; One Deputy Chief Executive Officer and one Deputy Superintendent of Police | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विद्यार्थी घडवत झाल्या समाजरक्षक; एक उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तर एक पोलीस उपअधीक्षक 

शेतकरी कन्या, शिक्षिका अन् आता ‘क्लास वन’... ...

आपले गुरुजी अभियानास विरोध; काळ्या फिती लावून शिक्षकांकडून निषेध - Marathi News | Opposition to our Guruji Abhiyan; Protest by teachers wearing black ribbons | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आपले गुरुजी अभियानास विरोध; काळ्या फिती लावून शिक्षकांकडून निषेध

आपले गुरुजी या उपक्रमांतर्गत वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याच्या सूचना आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे ...

अवलिया शिक्षकाच्या प्रयत्नांना यश; सालनापूर येथील पोषण आहाराची 'युनिसेफ'ने घेतली दखल - Marathi News | a teachers efforts and UNICEF took note of the nutritional diet in Salnapur; felicitation ​​of Zilla Parishad School Salnapur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवलिया शिक्षकाच्या प्रयत्नांना यश; सालनापूर येथील पोषण आहाराची 'युनिसेफ'ने घेतली दखल

शिक्षक दिन विशेष : २०० लोकवस्तीच्या गावातील जिल्हा परिषद शाळेचा गाैरव ...

आम्ही रिझर्ल्ट आणि गुणवत्ताही देतो, मग पुरस्कार का नाही? खासगी इंग्रजी शाळांतील शिक्षकांचा सवाल - Marathi News | We deliver results with quality but they why not getting awards Questions teachers in private English schools | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आम्ही रिझर्ल्ट आणि गुणवत्ताही देतो, मग पुरस्कार का नाही? शिक्षकांचा सवाल

आदर्श शिक्षक पुरस्कारापासून इंग्रजी कॉन्व्हेंट स्कूल शिक्षक वंचित ...