जिल्ह्यातील ५४ शिक्षकांना वाढीव अनुदान मिळणार आहे. याबाबत शासनाने ६ फेब्रुवारी रोजी आदेश काढून घोषित व अघोषित व वाढीव टप्पा अनुदान पात्र शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अनुदान वितरित करण्याची सूचना केली आहे ...
आधीच तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या तासिका तत्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा गेल्या महिन्याच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ...
पूर्व प्राथमिक विभागाचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून प्राथमिक विभागात प्रवेशासाठी उत्सुक असलेल्या सीनिअर केजी आणि बालवर्गातील चिमुकल्यांसाठी आशीर्वाद सोहळा साजरा केला गेला. ...