लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक, मराठी बातम्या

Teacher, Latest Marathi News

शिक्षक दिनी राज्यातील शिक्षक जाणार सामूहिक रजेवर, समितीच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Teachers in the state will go on collective leave on Teacher Day, decided by the teachers' committee meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षक दिनी राज्यातील शिक्षक जाणार सामूहिक रजेवर, समितीच्या बैठकीत निर्णय

शासनाच्या धोरणाविरोधात नाराजी ...

शिक्षक भरती; पवित्र पोर्टल  शुक्रवारी सुरू  - Marathi News | teacher recruitment; Pavitra Portal opens on Friday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षक भरती; पवित्र पोर्टल  शुक्रवारी सुरू 

शिक्षक भरतीसाठी शालेय शिक्षण विभाग मागील काही महिन्यांपासून विविध प्रक्रियेवर काम करीत आहे. ...

माझ्याकडून चूक झाली, पण... विद्यार्थ्याला शिक्षा करायला लावणाऱ्या शिक्षिकेचा अजब दावा   - Marathi News | I was wrong, but... strange claim of the muzaffarnagar school teacher who made the student to be punished | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :माझ्याकडून चूक झाली, पण... विद्यार्थ्याला शिक्षा करायला लावणाऱ्या शिक्षिकेचा अजब दावा  

Muzaffarnagar School Teacher: उत्तर प्रदेशमधील एका शाळेत शिक्षिकेने वर्गातील मुस्लिम विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण करवून घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. ...

पुण्याच्या मृणाल गांजाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर - Marathi News | National Teacher Award announced to Mrinal Ganjale of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या मृणाल गांजाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन प्रणालीचा वापर करणाऱ्या एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून मृणाल गांजाळे यांची ओळख ...

‘त्या’ सर्वेक्षणाच्या कामातून अखेर शिक्षकांची झाली मुक्तता, स्वयंसेवी संस्थांवर निरक्षरांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविणार - Marathi News | Finally, the teachers have been freed from the work of 'that' survey, the responsibility of the survey of the illiterate will be handed over to the NGOs. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ सर्वेक्षणाच्या कामातून अखेर शिक्षकांची झाली मुक्तता

अशैक्षणिक कामास जुंपण्यात आल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. ...

विद्यार्थ्याने फळ्यावर लिहिलं जय श्रीराम, शिक्षकानं केली बेदम मारहाण, परिसरात तणाव - Marathi News | The student wrote Jai Shriram on the board, the teacher beat him badly, there was tension in the area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्याने फळ्यावर लिहिलं जय श्रीराम, शिक्षकानं केली बेदम मारहाण, परिसरात तणाव

School: जम्मूमधील कथुआ जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका शाळेमध्ये विद्यार्थ्याने फळ्यावर जय श्री राम लिहिल्याने शिक्षकांने त्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. ...

Thane: जि.प.कडून १५१ अतिरिक्त पदविधर शिक्षकांचे उपशिक्षक म्हणून समायाेजन! - Marathi News | Thane: Adjustment of 151 additional post-graduate teachers as Sub-Teachers by G.P.! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जि.प.कडून १५१ अतिरिक्त पदविधर शिक्षकांचे उपशिक्षक म्हणून समायाेजन!

Thane: ठाणे जिल्ह्यातील गांवपाड्यांमधील प्राथमिक शाळेचे तब्बल १५१ शिक्षक संचमान्यतेव्दारे अतिरिक्त ठरले आहेत. ...

एकलचे शिक्षक आदिवासी समाजाचे चेतना प्रहरी - दीपक तामशेट्टीवार - Marathi News | Eklavya Ekal's teacher is the consciousness sentinel of tribal society - Deepak Tamshettywar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकलचे शिक्षक आदिवासी समाजाचे चेतना प्रहरी - दीपक तामशेट्टीवार

शिक्षक-पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ ...