जिल्हा परिषदेच्या हायस्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण सत्रात विज्ञान आणि गणिताचे शिक्षक मिळाले नाहीत. येत्या ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. वर्षभर विषयच शिकविला नसल्याने विद्यार्थ्यांचा निकाल काय असेल, याची ...
कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून विद्यार्थ्यास मानसिक त्रास दिला. त्याला कंटाळून विद्यार्थ्याने आत्महत्या केली. चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे ७ जानेवारी रोजी ही घटना घडली. ...
पाटण तालुक्यातील एका शाळेवर कार्यरत असताना उपशिक्षक भगवान लोहार यांनी विद्यार्थिनीबरोबर गैरवर्तणूक केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता. याबद्दल त्यांचे निलंबन करून चौकशी करण्यात आली. ...