निफाड : शाळांना प्रचलित पद्धतीने टप्प्यावर अनुदान म्हणजे १०० टक्के अनुदान द्यावे या मागणीसाठी औरंगाबाद येथून मुंबईला पायी जाणारे नवयुग क्र ांती संघटनेचे अध्यक्ष गजानन खैरे व त्यांचे सहकारी शिक्षक वसंत पानसरे, अमोल निकम, अनिस कुरेशी, कमलेश राजपूत, रवी ...
मालेगाव : मर्यादित विद्यार्थिसंख्येचा नियम बनवून खासगी क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन मालेगाव कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे कृषिमंत्री दादा भुसे याना देण्यात आले. ...
साकोरा : शाळा बंद; पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत नांदगाव तालुक्यातील साकोरे केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद पार पडली. कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या सर्वच शाळा बंद आहेत. तरीही साकोरे केंद्रातील सर्व शिक्षक आॅनलाइन व आॅफलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांपर्य ...
जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर यांनी दि. १५ जून २०२० च्या शासन आदेशाचा चुकीचा अर्थ काढून जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील अधिसंख्य पदावरील नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याची वार्षिक वेतनवाढ लागू केली नाही. ...
सिन्नर: शिक्षण विभागाने केलेल्या शाळा बंद मात्र शिक्षण सुरू’ या घोषवाक्याला उभारी देण्यासाठी सिन्नरच्या रोटरी क्लब गोंदेश्वरने शिक्षकांना आॅनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी पाऊल उचलले आहे. ...